कल्याणकारी योजना|महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार | Welfare Scheme|Maharashtra Building and Other Construction Workers |

कल्याणकारी योजना|महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार |

महाराष्ट्र राज्य इमारत इतर बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत बांधकाम करण्यासाठी 32 रुपये कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत नोंदणी करून आपण बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळू शकतात. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा बांधकाम कामावर असाल आणि अजून पर्यंत नोंदणी केलेली नसेल तर ऑनलाईन पद्धतीने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करून या योजनांचा लाभ घ्या. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा बांधकाम कामगार असाल आणि अजून पर्यंत नोंदणी केलेली नसेल तर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशी करायची तसेच त्याकरिता आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

bhandhkam kamgar yojana

bhandhkam kamgar yojana

जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करून बांधकाम कामगार बनू शकता. जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये बांधकाम कामगार (bhandhkam kamgar yojana) विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवता येईल. बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्य इमारत इतर बांधकाम विभागाच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना तसेच सुरक्षेच्या दृष्टीने विविध योजना त्याचबरोबर घरकुल मुलांचे शिक्षणासाठी स्कॉलरशिप अशा महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळत असतो.

बांधकाम कामगार योजना अंतर्गत कोण लाभ मिळू शकतो?

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्रामध्ये कार्य करणारी कोणतीही व्यक्ती बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकते. महाराष्ट्र राज्यातील असंघटित क्षेत्रात बांधकाम कामगार म्हणून कार्य करणारी अशी अनेक कुटुंबे आहेत, त्यांची नोंदणी शासनाच्या दरबारी नाही अशा व्यक्तींना 'bhandhkam kamgar yojana'नोंदणीकृत करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे बांधकाम कामगार कल्याणकारी नोंदणी करणाऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या मार्फत विविध योजनांचा लाभ देण्यात येत असतो.

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणारे व्यक्तीचे वय हे 18 ते 60 च्या दरम्यान असावे त्याप्रमाणे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची असेल तर त्या व्यक्तीने कमीत कमी 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले पाहिजे त्यासाठी त्याबाबत त्याच्याकडे 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काम केल्याचा पुरावा असला पाहिजे.

गाय गोठा अनुदान योजना 2023 : शरद पवार ग्राम समृद्धी योजना

बांधकाम कामगार योजना राबविण्याचा उद्दिष्ट

राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या संघटित मजुरांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच त्यांचे कल्याण करण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून त्यांची नोंदणी करून सर्व माहिती एकच वेळी एकाच ठिकाणी गोळा करणे तसेच त्या माहितीच्या आधारे विविध प्रकारच्या योजनांचा तसेच भविष्यातील प्रकल्प आकारणे हा या बांधकाम कामगार योजनेच्या महत्त्वाचा उद्देश आहे.

बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात?

मित्रांनो जर का तुम्हाला स्वतःची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची असेल तर तुम्हाला खालील कागदपत्रांचा पाठपुरवठा करावा लागतो.

पहिला म्हणजे नोंदणी फॉर्म

त्यानंतर तुमच्याकडे  "bhandhkam kamgar yojana" बांधकाम कामगार म्हणून 90 दिवस काम केले बाबतची प्रमाणपत्र असायला हवी ते तुम्ही तुमच्या गावातील ग्रामसेवक किंवा तुम्ही ज्या ठिकाणी दाराकडे काम करत असाल त्याचा देखील 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्ही सादर करू शकता.

मित्रांनो त्यानंतर तुमच्या ओळखीबाबत पुरावा म्हणजे तुमचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड

तुम्ही कोणत्या गावचे रहिवासी आहात त्याबाबत तुमच्याकडे तुमची रहिवासी प्रमाणपत्र बाबतचा पुरावा असला पाहिजे.

तुमचे वय किती आहे त्याबाबतीत तुमच्याकडे वयाचा दाखला देखील असायला हवा जर तुमचे वही आधार कार्ड किंवा पॅन कार्डवर ठरवलेली असेल तर तेही तुमचा वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला चालेल.

पासपोर्ट आकाराची तीन फोटो.

आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मला तुमच्या बँकेचा पासबुक देखील या फॉर्मला जोडावा लागेल.

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी कशाप्रकारे करायची?

बांधकाम कामगार म्हणून मी आपल्याला ऑनलाइन किंवा ऑनलाइन दोन्ही प्रकारे करता येते. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायचे असेल तर तुम्हाला बांधकाम कामावरच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन दोन्ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते ऑनलाईन नोंदणी करताना तुम्हाला आवश्यक ती का सर्व कागदपत्रे देखील ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागतात. बांधकाम कामगार म्हणून ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करायची असल्यास तुम्ही  'bhandhkam kamgar yojana' बांधकाम कामगार विभागाच्या अधिकृत ऑफिसला भेट देऊन बांधकाम कामगार नोंदणीचा ऑफलाइन अर्ज भरून तसेच त्याचबरोबर सर्व कागदपत्रे जोडून अर्ज जमा करू शकतात तुम्ही सादर केलेले सर्व कागदपत्रे वैद्य असल्यास तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यात येते.

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी बांधकाम कामगार योजना ही राबण्यात येत असते आल्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाचे विविध बांधकाम कामगार योजनांचा लाभ मिळत असतो. सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत असल्यामुळे बांधकाम काम करीत असलेल्या कामगारांनी बांधकाम कामगार योजना नोंदणी करून घेतली पाहिजे त्यामुळे त्यांना bhandhkam kamgar yojana बांधकाम कामगार म्हणून या संदर्भात नोंदणीकृत केले जाते याची पोस्टमध्ये आपण बांधकाम कामगारांनी काय आहे बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची याची विस्तृत व माहिती घेतली.

मित्रांनो ही पोस्ट ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतरांना देखील शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Post a Comment

0 Comments